रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 3 फेब्रुवारी 2024 (09:22 IST)

अखेर प्रकाश आंबेडकर यांचा महाविकास आघाडीत प्रवेश

prakash ambedkar
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने 2 फेब्रुवारी मुंबईत महाविकास आघाडीची बैठक सुरू होती या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर सुद्धा उपस्थित होते . अशी माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन दिली आहे.
 
सत्ताधाऱ्यांविरोधात सुरू असलेल्या लढ्याला मजबूत करण्यासाठी महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचे स्वागत करतो अशी प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.
 
Edited By -  Ratnadeep ranshoor