मंगळवार, 18 मार्च 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : सोमवार, 17 मार्च 2025 (21:56 IST)

औरंगजेबाच्या कबरीचे उदात्तीकरण चालणार नाही-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

maharashtra
Maharashtra Marathi Breaking News Live Today: न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेतील १२२ कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात हवा असलेला आणखी एक आरोपीने  रविवारी आत्मसमर्पण केले. या प्रकरणातील ही सहावी अटक आहे. गेल्या एक महिन्यापासून फरार असलेला आरोपीने दक्षिण मुंबईतील आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात आत्मसमर्पण केले, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली. राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते....