गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024 (09:32 IST)

गुरुवार 28 नोव्हेंबर 2024 च्या सर्व महत्त्वाच्या बातम्या एकाच ठिकाणी

Maharashtra Marathi Breaking News Live Today:  महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर रोजी राज्यातील 288 विधानसभा जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल 23 नोव्हेंबर रोजी जाहीर झाले आहे. महाराष्ट्र निवडणुकीत महायुतीच्या विजयानंतर सरकार स्थापनेचे प्रयत्न सुरू झाले आहे. पण, महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाबाबत आतापर्यंत सस्पेंस कायम आहे. अशा परिस्थितीत आज महायुतीची बैठक होणार असून, त्यानंतर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार हे स्पष्ट होऊ शकते. राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते....