रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 फेब्रुवारी 2017 (14:33 IST)

ड्राय दे रद्द फक्त निवडणूक आणि मतमोजणीच्या दिवशी

मुंबई उच्च न्यायालयाने निवडणुकीच्या काळातील मद्य खरेदी-विक्रीवरील बंदी  उठवली आहे. हायकोर्टाने 19 फेब्रुवारीचा ड्राय डे  रद्द केला आहे. तर 23 फेब्रुवारी अर्थात निकालाच्या दिवशी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ड्राय डे असेल. तर 20 आणि 21 तारखेचा ड्राय डे कायम राहिल, असं उच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.
 
, महसूल विभागामार्फत परिपत्रक काढलं होत की यानुसार 19, 20, 21, आणि 23 फेब्रुवारी रोजी मद्यविक्रीला बंदी घालण्यात आली होती. या काळात दारुची खरेदी-विक्री, सेवन बंद राहिल, अशा आदेश देण्यात आला होता.मात्र या विरोधात बार मालक हाय कोर्टात गेले होते. आय्वर कोर्टाने निर्णय दिला आहे.