रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 11 ऑगस्ट 2024 (13:51 IST)

खासदार सुप्रिया सुळे यांचा व्हॉटस्अप आणि फोन हॅक, कोणीही मला फोन करू नका म्हणत आवाहन केले

supriya sule
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांचा मोबाईल फोन आणि व्हॉटस्अप हॅक केले आहे. सुप्रिया सुळे यांनी ही माहिती स्वतः एक्स या प्लॅटफॉर्म वर दिली आहे. 
 
 
त्यांनी लिहिले आहे मला कोणीही फोन किंवा मेसेज करू नका. माझा फोन आणि व्हॉटस्अप हॅक करण्यात आले आहे. मी या बाबत पोलिसांना तक्रार करत आहे. याची कृपया नोंद घ्यावी.असे आवाहन त्यांनी केले आहे.  
Edited by - Priya Dixit