शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. श्राद्धपक्ष
Written By

केळीच्या पानावर वाढू नये श्राद्धाचे भोजन, कारण जाणून घ्या

श्राद्धात शुद्धतेचं खूप लक्ष दिलं जातं. भोजन कोणत्या धातूच्या भांड्यांतून वाढलं जातंय हे देखील महत्त्वाचे आहे. जाणून घ्या श्राद्धात कोणते भांडे वापरायला हवे.
 
सोनं, चांदी, कांस्य आणि तांब्याचे भांडे सर्वोत्तम आहे.
चांदीच्या भांडण्यात तर्पण केल्याने राक्षसांचा नाश होतो.
चांदीच्या भांड्याने तर्पण केल्याने पितृ तृप्त होतात.
चांदीच्या ताटात भोजन वाढल्याने पुण्य अक्षय होतं.
श्राद्धात लोखंड आणि स्टीलचे भांडे वापरू नये.
केळीच्या पानावर श्राद्धाचे भोजन वाढू नये. शास्त्रांप्रमाणे याने पितृ तृप्त होत नाही.