‘देणार्‍ाने देत जावे, घेणार्‍याने घेत जावे, घेता घेता एक दिवस, देणार्‍याचे हात घ्यावे, तुडुंब भरलीस मातृत्वाने, काजळ वाहवले गालावर, मोहोर गळला मदिर क्षणांचा, कुणी प्रगटली निवले
नागपूर - मराठी साहित्य विश्वाला तिसरा ज्ञानपीठ पुरस्कार मिळवून देणारे ज्येष्ठ साहित्यिक विंदा करंदीकर यांच्या निधनाचे वृत्त कळताच विदर्भातील साहित्यिक आणि सर्वसामान्य जनता शोकसागरात बुडाली.
अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानीत करण्यात आलेले, ज्येष्ठ कवी गोविंद विनायक उर्फ विंदा करंदीकर यांचे रविवारी सकाळी मुंबईतील भाभा रूग्णालयात निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. विंदांच्या इच्छेनुसार त्यांच्यावर अंत्यसंस्कार न करता ...

विंदांची कविता

सोमवार,मार्च 15, 2010
विंदांच्या जीवनात मार्क्सवाद आणि मानवतेला महत्वाचं स्थान होतं
नवी दिल्ली- आपले सबंध आयुष्य साहित्यासाठी अर्पण केलेल्या विंदांचे आज (ता 14) दु:खद निधन झाले. अखेरच्या क्षणापर्यंत त्यांना साहित्याचाच ध्यास होता. आपल्या वयाच्या 92 व्या वर्षी रुग्णालयात असलेल्या विंदांनी पुण्यात होणाऱ्या साहित्य संमेलनातील उद्घाटन ...
आठ तत्त्वचिंतकांच्या विचारांचे छंदोबद्ध काव्यरूप असलेल्या अष्टदर्शने या साहित्यकृतीसाठी हा पुरस्कार ८ जानेवारी २००६ रोजी जाहीर झाला . पुरस्काराचे वृत्त समजताच, "पुरस्कार म्हणजे माझ्या एकट्याचा सन्मान नाही, तर मराठी भाषा, कविता आणि काव्य पंरपरेचा हा ...
'विंदा'चे मूळ नाव गोविंद विनायक करंदीकर. विंदा मुळचे कोकणातले. कोकणातल्य पोंभुर्ल्याचे. तिकडचा टिपीकल कोकणी स्वभाव नि वृत्ती विंदांमध्येही उतरली होती. पण विंदा कोकणपट्टीतच अडकले नाहीत, ते वैश्विक झाले. त्यांच्या जगण्याचे भानही कायम वैश्विक राहिले. ...
विंदाच्या अनेक कविता अजरामर झाल्या. जातक या काव्य संग्रहातील हे गाजलेले गीत