शनिवार, 28 मार्च 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
सण-उत्सव
विठ्ठल
Written By
संबंधित माहिती
विठू माऊली तू माऊली जगाची
अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर
धरीला पंढरीचा चोर Vitthal Bhajan
विठ्ठल नामाची शाळा भरली Vitthal Namachi Shala Bharli
Vitthal Abhang येग येग विठाबाई
नाम घेता उठाउठी Vitthal Bhajan
नाम घेता उठाउठी,
होय संसाराची तुटी || धृ ||
ऐसा लाभ बांधा गांठी
विठ्ठल पायी मिठी || १ ||
नामापरते साधन नाही
जें तू करिसी आणिक कांही || २ ||
हाकरोनी सांगे तुका
नाम घेता राहो नका || ३ ||
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नवीन
Shriram Navami Naivedya श्रीराम नवमी निमित्त बनवला जाणारा पारंपरिक प्रसाद
श्रीराम नवमीचा सण हा प्रभू श्रीरामाच्या जन्मोत्सवाचा आनंद असतो. दुपारी १२ वाजता रामजन्मानंतर प्रामुख्याने 'सुंठवडा' वाटला जातो. या व्यतिरिक्त उन्हाळ्याचे दिवस असल्याने शरीराला थंडावा देणारे काही पारंपरिक पदार्थही नैवेद्य म्हणून अर्पण केले जातात.
Ram Navami 2026 रामनवमीला काय करावे आणि काय करू नये? नियम जाणून घ्या....
रामनवमी हा भगवान श्रीरामांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. हिंदू धर्मात हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. या दिवशी भगवान श्रीरामांची पूजा केल्याने सुख आणि समृद्धी वाढते. या दिवशी काही विशिष्ट नियमांचे पालन केल्याने भगवान श्रीरामांचा आशीर्वाद मिळतो. तथापि, या दिवशी काही गोष्टी टाळल्या पाहिजेत. चला, रामनवमीला पाळायच्या नियमांविषयी जाणून घेऊया.
Shri Ram Navami Temple Darshan देशातील पाच प्रमुख भव्य श्रीराम मंदिरे
India Tourism : प्रभू श्रीरामाचे जीवन आणि आदर्श संपूर्ण भारतासाठी प्रेरणादायी आहेत. भारतात अशी अनेक भव्य मंदिरे आहेत जी केवळ धार्मिक श्रद्धेची केंद्रे नाहीत, तर वास्तुकलेचे उत्कृष्ट नमुने देखील आहे . आज आपण देशातील पाच प्रमुख आणि भव्य श्रीराम मंदिरे पाहणार आहोत जिथे तुम्ही दर्शनाला नक्कीच जाऊन शकतात.
Shriram Aarti Sangrah सर्व श्रीराम आरत्या मराठीत
रामचंद्राचीं आरती मराठीत Marathi Aarti Sangrah of Lord Shriram
Lord Ram Naivedya प्रभू श्रीरामांचा आवडता पदार्थ कोणता आहे?
प्रभू श्रीरामांना तांदळाची खीर, गुळाचे सुगंधी पेय (पानकम), कोशिंबीर, रव्याचा शिरा आणि बुंदीचे लाडू हे पदार्थ अतिशय प्रिय असल्याचे सांगितले जाते. रामनवमीला विशेषतः हे पदार्थ नैवेद्य म्हणून अर्पण केले जातात. सात्विक आणि गोड पदार्थ श्रीरामांना जास्त आवडतात, असे मानले जाते.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नक्की वाचा
अधिक मास कधीपर्यंत असेल? या पवित्र महिन्यात या ५ शुभ गोष्टी केल्यास तुमचे भाग्य उजळेल
अधिक मास साधारणपणे दर तीन वर्षांनी एकदा येतो. याला 'पुरुषोत्तम मास' असेही म्हणतात. या वेळी, सन २०२६ मध्ये आणि हिंदू पंचांगानुसार वर्ष २०८३ मध्ये, अधिक मास ज्येष्ठ महिन्यात येईल. दरवर्षी, सौर वर्ष (३६५ दिवस) आणि चंद्र वर्ष (३५४ दिवस) यांच्यामध्ये १० ते ११ दिवसांचा फरक असतो. हा फरक तीन वर्षांत साधारणपणे १ महिन्यापर्यंत (३३ दिवस) वाढतो. ही तफावत भरून काढण्यासाठी आणि दोन्ही पंचांगांमध्ये सुसंवाद साधण्यासाठी, एक 'अतिरिक्त महिना' जोडला जातो, ज्याला अधिक मास म्हणतात.
देवाला अर्पण केलेल्या वस्तूंचा पुनर्वापर करता येतो का? जाणून घ्या शास्त्रानुसार याचे नियम
घरगुती पूजेच्या वेळी अनेकदा एक प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे देवाला अर्पण केलेल्या वस्तूंचा पुनर्वापर करता येतो का? अनेक लोक पूजेमध्ये फुले, हार, तांदळाचे दाणे किंवा पाण्याचा पुनर्वापर करतात, पण हे योग्य आहे का? धर्मग्रंथ याला परवानगी देतात का, की हे अपवित्र मानले जाते?
Career in BSc in Respiratory Therapy : बीएससी इन रेस्पिरेटरी थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या
Career in BSc in Respiratory Therapy :रेस्पिरेटरी थेरपीमध्ये, विद्यार्थ्यांना निदान चाचण्या, रोगांचे विश्लेषण, उपचार आणि प्रक्रिया याबद्दल शिकवले जाते. या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना कार्डिओपल्मोनरी समस्या आणि त्यावर उपचार कसे करावे याबद्दल सविस्तर माहिती दिली जाते.
त्वचेसाठी तुरटीचे हे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या
Fitkari Benefits :किचनमध्ये मिळणाऱ्या बहुतांश गोष्टींचा उपयोग त्वचा सुधारण्यासाठी आणि केस निरोगी ठेवण्यासाठी केला जाऊ शकतो. तथापि, त्यांचा योग्य वापर करणे देखील महत्त्वाचे आहे. तुरटी सामान्यतः पांढऱ्या आणि लाल रंगात आढळते. तुरटी पाण्यात अत्यंत विरघळणारी असते. तसेच हे औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. चला जाणून घेऊया त्याचे उत्तम फायदे -
महागड्या स्प्रेपेक्षा घरगुती उपाय जास्त प्रभावी; आरसे स्वच्छ करण्याची योग्य आणि सोपी पद्धत येथे पहा
घरातील आरसे लख्ख आणि डागमुक्त करण्यासाठी महागड्या स्प्रेपेक्षा घरगुती उपाय जास्त प्रभावी ठरतात. आरसे स्वच्छ करण्याची योग्य आणि सोपी पद्धत आज आपण पाहणार आहोत.