सोमवार, 2 मार्च 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
सण-उत्सव
विठ्ठल
Written By
संबंधित माहिती
टाळ बोले चिपळीला नाच माझ्या संग
घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे
नाम गाऊ नाम घेऊ नाम विठोबाला वाहू
पांडुरंगा पांडुरंगा
नाम विठोबाचे घ्यावे
रुपी गुंतले लोचन
रुपी गुंतले लोचन, पायी स्थिरावले मन …. || धृ ||
देह भाव हरपला, तुझ पाहता विठ्ठला …. || १ ||
देवा काळोनेदी सुखदु:खा, तहान हरपली भूक …. || २ ||
तुका म्हणे नव्हे परती, तुझ्या दर्शने मागुती …. || ३ ||
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नवीन
Holi Dahan 2026 होळी दहन करतांना अर्पण केला जाणारा मुख्य नैवेद्य
होळी दहनाच्या वेळी अग्नी देवतेची पूजा करून विशिष्ट नैवेद्य अर्पण करण्याची आपल्याकडे जुनी परंपरा आहे. प्रादेशिक विविधतेनुसार यामध्ये थोडा बदल असला, तरी काही पदार्थ मुख्य मानले जातात.
Holi Special ओठावर ठेवताच विरघळणारी रसाळ पाकातील करंजी
होळीच्या सणाला पुरणपोळीसोबतच पाकातील करंजी हा एक अतिशय शाही आणि चविष्ट प्रकार आहे. ही करंजी वरून खुसखुशीत आणि आतून रसाळ लागते.
Holika Dahan 2026 : २ मार्च रोजी होलिका दहन करावे की नाही? योग्य तारीख आणि शुभ वेळ जाणून घ्या
तिथी: पौर्णिमा तिथी २ मार्च रोजी संध्याकाळी ५:५५ वाजता सुरू होईल आणि ३ मार्च रोजी संध्याकाळी ५:०७ वाजता संपेल. भद्रा: भद्रा २ मार्च रोजी संध्याकाळी ५:५८ वाजता सुरू होईल आणि ३ मार्च रोजी सकाळी ५:२८ वाजता संपेल. भद्रा पुच्छ काळ: २ मार्च रोजी पहाटे १:२५ ते २:३५ दरम्यान असेल. चंद्रग्रहण: चंद्रग्रहण ३ मार्च रोजी दुपारी ३:२१ वाजता सुरू होईल आणि संध्याकाळी ६:४६ वाजता संपेल. सुतक काळ: ३ मार्च रोजी सकाळी ९:३९ वाजता सुरू होईल आणि सकाळी ६:४६ वाजता संपेल.
Holi Arti in Marathi होळीला या आरत्या म्हणा, देवांची आराधना करा
कडकडीला स्तंभ गडगडीलें गगन | अवनी होता आहे कंपायमान | थडथडती नक्षत्रें पडताती जाण | उग्ररुपें प्रगट तो सिहवदन ||१|| जय देव जय देव जय नरहरिराया | आरती ओवाळुं महाराजवर्या ||धृ.||
Holi 2026 होळी विशेष नैवेद्याच्या ताटात महत्त्वाचे पारंपारिक पदार्थ पाककृती
होळीच्या सणाला नैवेद्याच्या ताटाला एक विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. महाराष्ट्रात प्रामुख्याने 'पुरणपोळीचा नैवेद्य' दाखवला जातो, पण त्यासोबत इतरही काही महत्त्वाचे पारंपारिक पदार्थ असतात. होळी विशेष पूर्ण नैवेद्याच्या ताटात कोणते पदार्थ असावेत आणि ते कसे बनवायचे जाणून घ्या....
Video
अधिक व्हिडिओ पहा
नक्की वाचा
Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा
मराठी भाषा ही केवळ महाराष्ट्राची मायबोली नाही, तर भारतीय संस्कृतीचा एक जीवंत वारसा आहे. ही भाषा लाखो लोकांच्या हृदयात रुजलेली, भावना व्यक्त करणारी, ज्ञान वाहणारी आणि इतिहास घेऊन चाललेली आहे. आज जगातील १५व्या क्रमांकाची आणि भारतातील चौथ्या क्रमांकाची सर्वाधिक बोलली जाणारी भाषा म्हणून मराठी ओळखली जाते. २०२४ मध्ये केंद्र सरकारने तिला ‘अभिजात भाषा’चा दर्जा दिला आहे, ज्याने तिच्या प्राचीनतेची आणि समृद्धतेची पावती झाली. मराठीचा ऐतिहासिक प्रवास हा प्राकृत-अपभ्रंशापासून सुरू होऊन आजच्या आधुनिक रूपापर्यंत पोहोचलेला एक रोमांचक प्रवास आहे. चला, या प्रवासात सहभागी होऊया.
महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या
महानदी कोलफिल्ड्स लिमिटेड (MCL) ने 2026 सालासाठी भरती अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. ही भरती ज्युनियर ओव्हरमन, मायनिंग सरदार, सर्व्हेअर आणि इतर तांत्रिक पदांसह एकूण 667 रिक्त जागा भरण्यासाठी केली जात आहे.
तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा
जर तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवरून राग येत असेल तर त्यांना शांत करणे महत्वाचे आहे. अन्यथा, भविष्यात ते तुमच्यासाठी चिंतेचे कारण बनू शकते. तुमच्या मुलाला शांत करण्यासाठी तुम्ही काही टिप्स अवलंबवू शकता.
तेनालीराम कहाणी : पाच शब्द
Kids story : तिरुमल हा तेनाली रामाचा जवळचा मित्र होता. हंपी राज्यात त्याची एक प्रसिद्ध सराय होती, ज्याचे नाव "दक्षिणचा सूर्य" होते. तिरुमल त्याच्या सरायवर खूप नाराज होता.
Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!
दिवसाची सुरुवात आपल्या देव्हाऱ्यापासून करा. तुमच्या कुलदेवतेला आणि इष्टदेवतेला भक्तीभावाने गुलाल अर्पण करा. तसेच, घरातील पूर्वजांच्या (पितरांच्या) फोटोंना गुलाल लावून त्यांचे स्मरण करा. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि वाडवडिलांचे आशीर्वाद कायम पाठीशी राहतात.