यमराजांना शाप कोणी दिला? महात्मा विदुरांचा जन्म | महाभारतातील अद्भुत कथा Mahabharat Story Mythology
मांडव्य ऋषींना अन्यायाने सुळावर चढवण्यात आले. त्यांनी धर्मराजांना न्याय विचारला आणि अखेर संतापून असा शाप दिला की, यमराजांना पृथ्वीवर मनुष्यरूपात जन्म घ्यावा लागला. या शापातूनच महात्मा विदुरांचा जन्म कसा झाला, जाणून घ्या ही रंजक पौराणिक कथा.
#मांडव्यऋषी #महात्माविदुर #यमराज #महाभारत #पौराणिककथा #विदुरनीती #MarathiStory #Mahabharat #HinduMythology #Mythology #Spiritual #MarathiVideo #IndianMythology #Katha #History