ह.भ.प. चारुदत्त आफळे यांची खास मुलाखत अध्यात्म, संस्कार, कीर्तन आणि तरुणांना संदेश Charudatta Aphale
तरुणांनी ही मुलाखत नक्की पाहा! | ह. भ. प. चारुदत्त आफळे
प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. चारुदत्त आफळे यांची विशेष आणि दिलखुलास मुलाखत!
आजच्या आधुनिक युगात कीर्तन परंपरेचे महत्त्व, तरुण पिढीची मानसिकता, आपली संस्कृती आणि इतिहास यावर आफळे महाराजांनी अत्यंत अभ्यासपूर्ण आणि परखड विचार मांडले आहेत. ही मुलाखत नक्की पूर्ण पाहा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका!
#charudattaaphale #marathikirtan #exclusiveinterview #Kirtankar #मराठीमुलाखत #MaharashtrianCulture #SpiritualTalk #marathivlogs
#CharudattaAfale #spiritualtalk #वारकरी #विठ्ठल #motivationmarathi
#Podcast#MarathiPodcast #Inspiration #Bhakti #marathi #WebduniaMarathi @charudattaaphale2504