गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019 (09:53 IST)

मोंदीच्या चार्टर्ड फ्लाईटवर 255 कोटी खर्च

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदेश दौऱ्यासाठीच्या चार्टर्ड फ्लाईटवर गेल्या 3 वर्षांत 255 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी राज्यसभेत दिली आहे.  
 
2016-17मध्ये 76.27कोटी, 2017-18 मध्ये 99.32 कोटी, तर 2018-19मध्ये 79.91 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.
 
2019-20मध्ये खर्च करण्यात आलेल्या पैशांचं बिल अद्याप मिळालेलं नसल्याचं मुरलीधरन यांनी स्पष्ट केलं. राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना बोलत होते.