ऐतिहासिक ग्वाल्हेर

NDND
गोपालचलपासून शंभर मीटर अंतरावर ग्वाल्हेर किल्ला आहे. पंधराव्या शतकात महाराजा मानसिंग यांनी हा किल्ला बांधला. किल्ल्याची उंची दहा फूट असून तीन एकरच्या परिसरात हा किल्ला आहे. किल्ल्यात प्रवेश करताच तीन मंदिर, सहा आणि स्विमिंग पूल आहे. उत्तर भारतात ग्वाल्हेर किल्ला अतिशय सुरक्षित किल्ला मानला जातो.

राजपूतांनी ग्वाल्हेरमध्ये बांधलेल्या अनेक ऐतिहासिक इमारती, स्मारके, किल्ले, महालांच्या रूपात आहेत. राजा महाराजा, कवी, शूरवीरांचे हे शहर आता आधुनिक व आर्थिक क्षेत्रांच्या विकसित रूपात दिसत आहे.

NDND
तोमर, मुगल आणि मराठ्यांनी या किल्ल्याची निर्मिती केली. या किल्ल्याच्या आतील भागात आपल्याला बरीच मंदिरे दिसतात. या मंदिरात हजारो भक्त दर्शनासाठी येतात. तसेच, तेलीचे मंदिर नवव्या श‍तकात द्रविड वास्तुशिल्पापासून प्रभावित होऊन बनविले आहे.

ग्वाल्हेर किल्ल्यात विविध प्रकारचे महाल असून त्यात करण महाल, जहाँगीर महल, शाहजहाँ मंदिर आणि गुरजरी महल यांचा समावेश आहे.

ग्वाल्हेर किल्ल्याजवळील प्रेक्षणीय स्थळे-
जय विलास महल व संग्रहालय:
वेबदुनिया|
ग्वाल्हेरमध्ये सन 1809 मध्ये बनविलेला जय विलास महाल आकर्षक व सुंदर आहे. या महालात ग्वाल्हेरचे महाराजा वास्तव्यास होते. महालातील 35 खोल्यांचे संग्रहालयात परिवर्तन केले आहे. या संग्रहालयातील सुसज्ज भवनात इटालियन संस्कृती आणि वास्तुशिल्पाची झलक पाहायला मिळते.


यावर अधिक वाचा :

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय
प्रेमी एकाच प्लेटमधून शेवपुरी खात होते मुलगा तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो मुलगी लाजून ...

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ...

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत
हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा ...

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही
सुप्रसिद्ध हॉलिवूड सिंगर केटी पेरीने मुंबईत परफॉर्म करून भारतीय चाहत्यांची मने जिंकलीत. ...

'गर्ल्स' डे आऊट

'गर्ल्स' डे आऊट
'गर्ल्स' डे आऊट हे शीर्षक वाचल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. 'गर्ल्स' डे ...

कोरोना : अक्षकुमारची 25 कोटींची मदत

कोरोना : अक्षकुमारची 25 कोटींची मदत
कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी संपूर्ण देश एकवटला असून आर्थिक मदत करण्यासाठी पुढाकार घेत ...

‘ब्योमकेश बक्क्षी’ आणि ‘सर्कस’ ही प्रेक्षकांच्या भेटीला

‘ब्योमकेश बक्क्षी’ आणि ‘सर्कस’ ही प्रेक्षकांच्या भेटीला
करोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने 21 दिवसांचा लॉकडाउन जारी केला आहे. या दरम्यान लोकांची ...

पुन्हा घडणार रामायण

पुन्हा घडणार रामायण
पुन्हा घडणार रामायण

Coronavirus: ‘बाहुबली’ ने केली ४ कोटींची मदत

Coronavirus: ‘बाहुबली’ ने केली ४ कोटींची मदत
करोना विषाणूशी लढा देण्यासाठी देशातील प्रत्येक जण शक्य तितके प्रयत्न करत आहेत. ...

ज्येष्ठ अभिनेत्री निम्मी यांचं निधन

ज्येष्ठ अभिनेत्री निम्मी यांचं निधन
हिंदी चित्रपट सृष्टीतील सुवर्णकाळ गाजवलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री निम्मी यांचं वयाच्या 88 ...