साई बाबा मंदिर अजमेर

sai baba temple ajmer
Last Modified गुरूवार, 24 जून 2021 (14:38 IST)
अजमेर येथील अजय नगर येथे प्रसिद्ध साई बाबा मंदिर आहे. हे मंदिर 1999 मध्ये गरीब नवाज शहरातील रहिवासी सुरेश लाल यांनी बनवले होते. हे मंदिर अजमेरच्या लोकप्रिय तीर्थक्षेत्रांपैकी एक मानले जाते आणि वास्तूनुसार अजमेरच्या प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. सर्व साई बाबा भक्तांसाठी हे अतिशय लोकप्रिय तीर्थक्षेत्र आहे.
इतिहास
आधुनिक युगात बांधलेले साई बाबा मंदिर 1999 मध्ये गरीब नवाज शहरातील रहिवासी सुरेश के लाल यांनी बनवले होते. जे सुमारे पाच बिगा किंवा दोन एकरपेक्षा जास्त क्षेत्रावर बांधले गेले.

वास्तुकला
मंदिर संगमरमर दगडाने बांधले गेले असून पारभासी दगडाची वैशिष्ट्यपूर्ण कलाकारी बघायला मिळते.

दर्शन वेळ
साई बाबा मंदिर भक्तांसाठी सकाळी 6.00 वाजेपासून ते संध्याकाळी 8.00 वाजेपर्यंत उघडं असतं.
योग्य काळ
अजमेरला जाण्याचा उत्तम काळ म्हणजे नोव्हेंबर ते मार्च असा मानला जातो. कारण यावेळी हवामान आनंददायी आहे, जे आपल्या सहलीला रोमांचक करते आणि आपण सहजपणे मंदिरास भेट देऊ शकता. उन्हाळ्याच्या काळात येथे भेट देण्याचा सल्ला दिला जात नाही कारण यावेळी जोरदार उष्णता जाणवते, आणि तापमान 45 डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचते, ज्यामुळे आपल्याला अजमेरला जाण्यास अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
साई बाबा मंदिर अजमेर भोवती सर्वोत्तम पर्यटन स्थळे
अजमेर शरीफची मजार
अनासागर तलाव
अढ़ाई दिन का झोपड़ा
अकबर पॅलेस आणि संग्रहालय
नरेलीचे जैन मंदिर
क्लॉक टॉवर
दुर्गाबाग गार्डन
फॉय सागर लेक
किशनगड शहर
सोनी जी की नसियां
तारागढ़ किला बूंदी
अब्दुल्ला खान मकबरा
पृथ्वीराज चौहान स्मारक
अकबरी मशीद
मेयो कॉलेज संग्रहालय
अकबरी किल्ला
फोर्ट मसूदा
सांभर तलाव
शहीद स्मारक
किशनगड किल्ला
प्रसिद्ध भोजन
डाळ बाटी चूरमा, घेवर, बाजरी खिचडी, राजस्थानी पुलाव आणि गट्टे भाजी. याशिवाय लाल मास, चिकन / मटण करी, चिकन / मटन बिर्याणी आणि सुला कबाब यासारख्या प्रसिद्ध नॉन-वेज आयटम देखील येथे मिळतात. संध्याकाळच्या वेळी स्थानिकांसाठी सर्वात सामान्य नाश्ता म्हणजे कचोरी कढी आणि अजमेरमधील प्रसिद्ध सोहन हलवा. कबाब आणि तंदुरी नॉन-व्हेज सारख्या पदार्थांसाठी लोक दर्गा बाजारात जातात. याशिवाय अजमेरमध्ये आपल्याला विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांच्या वस्तूही मिळतील.
कसे पोहचाल
साई बाबा मंदिर अजमेर शहरातील एक प्रमुख पर्यटन आणि धार्मिक स्थळ आहे, जिथे आपण बस, ट्रेन किंवा विमानाने अजमेरला पोहोचू शकता. येथून मंदिरात जाण्यासाठी आपण टॅक्सी / ऑटो घेऊ शकता.


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

नवऱ्याने चुकून पॅनकार्ड गिळलंय

नवऱ्याने चुकून पॅनकार्ड गिळलंय
बाई : डॉक्टर... माझ्या नवऱ्याने चुकून पॅनकार्ड गिळलंय... काही तरी करा हो ...

संजय दत्तच्या वाढदिवशी चाहत्यांना खास भेट, KGF लूकसह नवीन ...

संजय दत्तच्या वाढदिवशी चाहत्यांना खास भेट, KGF लूकसह नवीन पोस्टर शेअर
बॉलिवूड अभिनेता संजय दत्त 29 जुलै रोजी आपला वाढदिवस साजरा करत आहे. संजय दत्तच्या ...

राज कुंद्राच्या सासू सुनंदा शेट्टीची पोलिस ठाण्यात ...

राज कुंद्राच्या सासू सुनंदा शेट्टीची पोलिस ठाण्यात फसवणुकीची तक्रार
शिल्पा शेट्टी आणि तिचा नवरा पॉर्नोग्राफीच्या व्हिडिओंमुळे चर्चेत आहेत. आता शिल्पा ...

Happy Birthday Sanjay Dutt: संजय दत्तचे नाव एका मासिकाच्या ...

Happy Birthday Sanjay Dutt: संजय दत्तचे नाव एका मासिकाच्या वाचकाने सुचवले होते, एकाच वेळेस 3 मुलींना डेट केले होते
बॉलीवूडचा 'मुन्नाभाई' अभिनेता संजय दत्त आज आपला 62 वा वाढदिवस 29 जुलै 2021 रोजी साजरा ...

Taarak Mehta Ka Ooltah Chashmahने 13 वर्षे पूर्ण केले

Taarak Mehta Ka Ooltah Chashmahने 13 वर्षे पूर्ण केले
नीला फिल्म प्रॉडक्शन प्रा.लि. चा प्रतिष्ठित दैनिक कॉमेडी शो तारक मेहता का उल्टा चश्मा ...