1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. सिनेगप्पा
Written By वेबदुनिया|

अमिताभच्या घरात अज्ञाताची घुसखोरी

WD
बॉलिवूडचा बादशाह अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्यात शनिवारी रात्री अज्ञात व्यक्ती घुसली. त्याला पकडण्यात आले असून, सध्या तो पोलिसांच्या ताब्यात आहे. पोलिसांनी अट ककेलेल्या व्यक्तीची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. बंगल्यात मध्यरात्री घुसण्याचे त्याचे कारणही समजू शकलेले नाही. या घटनेची माहिती खुद्द अमिताभ बच्चन यांनीच आपल्या 'ब्लॉग'वर दिली.