1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. सिनेगप्पा
Written By वेबदुनिया|

एक थी डायन : ट्रेलर

PR


'एक थी डायन'चा निर्माण विशाल भारद्वाज आणि एकता कपूर या दोघांने केला असून या चित्रपटाचे ट्रेलर दर्शवत आहे की प्रेक्षकांना एक उत्तम दर्जेचे हॉरर चित्रपट बघायला मिळणार आहे. चित्रपटात इमरान हाशमी, हुमा कुरैशी, कोंकणा सेन शर्मा आणि कल्कि कोएचलिनने लीड रोल निभावले आहे. हे चित्रपट 18 एप्रिल 2013ला रिलीज होणार आहे.