करीना-अक्षय दरम्यान दहा किसिंग सीन!

वेबदुनिया|

karina
IFM
अक्षय कुमारने आता चुंबनफेम इमरान हाश्मीलाही मागे टाकलंय. कमबख्त इश्क या त्याच्या आगमी चित्रपटात अक्षयने म्हणे करीना कपूरला एक-दोनदा नव्हे तर चक्क दहा वेळा किस केलंय. ही बातमी ऐकून तिकडे सैफ अली खानही जाम चिडलाय म्हणे. लव्ह आज कल या चित्रपटात त्यानेही दीपिका पदुकोणसोबत किसिंग सीन दिलेत. पण अक्षयने त्याच्या पुढे जाऊन त्याच्याच प्रेयसीच्या ओठांवर दहा वेळा ओठ टेकवलेत. त्यामुळे सैफ अस्वस्थ आहे. तिकडे कमबख्त इश्कचे निर्माते साजिद नडियादवालाही काही बोलायला तयार नाही. त्यांचे म्हणणे, चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर किसिंग किती आहेत, ते तुम्हीच मोजा. अक्षयने या चित्रपटात अभिनेत्री डेनिस रिचर्ड्सलाही किस केलेय. ती त्याच्यावर खूपच खुश झालीय. अक्षय म्हणजे ग्रेट किसर असल्याचे बिरूद तिने देऊन टाकलेय. आता कमबख्त इश्क बघण्याची उत्सुकता नक्कीच वाढलीय नाही?


यावर अधिक वाचा :

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय
प्रेमी एकाच प्लेटमधून शेवपुरी खात होते मुलगा तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो मुलगी लाजून ...

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ...

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत
हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा ...

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही
सुप्रसिद्ध हॉलिवूड सिंगर केटी पेरीने मुंबईत परफॉर्म करून भारतीय चाहत्यांची मने जिंकलीत. ...

'गर्ल्स' डे आऊट

'गर्ल्स' डे आऊट
'गर्ल्स' डे आऊट हे शीर्षक वाचल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. 'गर्ल्स' डे ...

मलायका अरोराच्या मदमस्त सेल्फीजने लोकांना वेड लावले, फॅनने ...

मलायका अरोराच्या मदमस्त सेल्फीजने लोकांना वेड लावले, फॅनने विचारले- अर्जुन कुठे आहे?
बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोरा सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असतात. मलायका अरोरा अशा ...

वाजिद खान यांचे निधन कोरोनामुळे झाले, आता आई रजिना यांनाही ...

वाजिद खान यांचे निधन कोरोनामुळे झाले, आता आई रजिना यांनाही संसर्ग झाल्याचे आढळले
प्रसिद्ध संगीतकार वाजिद खान यांनी वयाच्या 42 व्या वर्षी जगाला निरोप दिला. वाजिद खान ...

प्रवास रणथंबोरचा

प्रवास रणथंबोरचा
गेल्या वर्षी जूनच्या महिन्यात मी केलेल्या एका वाईल्ड लाईफ फोटोग्राफी बद्दल असणारा हा लेख ...

हिंदुस्तानी भाऊ विरुद्ध अभिनेता जितेंद्र यांची मुलगी

हिंदुस्तानी भाऊ विरुद्ध अभिनेता जितेंद्र यांची मुलगी
हिंदुस्तानी भाऊ विरुद्ध अभिनेता जितेंद्र यांची मुलगी

जय हो कोविड मैय्या की!

जय हो कोविड मैय्या की!
8 तारखे पासून गंमतच येणार आहे भाऊ. लोक मॉल मध्ये जाणार. जाणते अजाणतेपणी खोकणार. मग ...