तमाशाचे पहिले पोस्टर रिलीज

Last Modified मंगळवार, 22 सप्टेंबर 2015 (11:23 IST)
आणि दीपिका पदुकोणचा बहुप्रतीक्षित ‘तमाशा’ सिनेमाचे पहिले पोस्टर रिलीज झाले आहे. ‘तमाशा’च्या ऑफिशिअल ट्विटर हँडलवर याचे पोस्टर अनव्हिल करण्यात आले आहे. पोस्टरसोबत कॅप्शनमध्ये लिहिले, ‘Presnting the first poster of TM-SH releasing 27 th November!!! Tamasha 27 th November Imtiazli ’‘V’‘ च्या पोस्टरमध्ये दीपिका-रणबीरची जोडी हॅपी मूडमध्ये दिसत आहे. रणबीरने व्हाईट जॅकेट, शर्ट आणि ब्राऊन पेंट कॅरी केली आहे. तसेच दीपिकाने नेव्ही ब्लू ड्रेस आणि व्हाईट जॅकेट परिधान केले आहे.

पोस्टरवर दोघांची कूल केमिस्ट्री दिसत आहे. 27 नोव्हेंबरला रिलीज होणार्‍या या सिनेमाची टॅगलाइन आहे, ‘why always the same story’. पोस्टरच्या बॅकग्राऊंडमध्ये शिव, रावण, जोकरपासून विविध प्रकारचे कॅरेक्टर दाखवण्यात आले आहेत. इम्तियाज अलीच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या सिनेमाचे इतर तीन पोस्टरसुध्दा रिलीज झाले आहेत.यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

साई बाबा मंदिर अजमेर

साई बाबा मंदिर अजमेर
अजमेर येथील अजय नगर येथे प्रसिद्ध साई बाबा मंदिर आहे. हे मंदिर 1999 मध्ये गरीब नवाज ...

VIDEO: सोनू सूद साइकलवर ब्रेड, अंडी विकायला बाहेर गेला, ...

VIDEO: सोनू सूद साइकलवर ब्रेड, अंडी विकायला बाहेर गेला, म्हणाला - कोण म्हणतो मॉल बंद आहे
सोनू सूद कोरोना व्हायरसने पीडित लोकांना प्रत्येक प्रकारे मदत करण्याचा प्रयत्न करीत आहे. ...

हिमालयाचा प्रवास करायचा असल्यास या 10 गोष्टी जाणून घ्या

हिमालयाचा प्रवास करायचा असल्यास या 10 गोष्टी जाणून घ्या
भारताचे राज्य जम्मू, काश्मीर, लद्दाख, उत्तराखंड ,सियाचीन, हिमालय, सिक्कीम, आसाम,अरुणाचल ...

नियम म्हणजे नियम

नियम म्हणजे नियम
वर्गात शिक्षक मुलांना विचारत होते

'प्लॅनेट मराठी'वर ३० जूनला झळकणार 'जून' ट्रेलर ...

'प्लॅनेट मराठी'वर ३० जूनला झळकणार 'जून' ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला
काही दिवसांपूर्वी जितेंद्र जोशी, सिद्धार्थ मेनन, नेहा पेंडसे - बायस यांच्यासह 'जून'च्या ...