येणारे चित्रपट 'मेरी कॉम'चे टीज़र प्रियंकाच्या वाढदिवसाच्या निमित्याने जारी करण्यात आले आहे. मेरी कॉमच्या जीवनवर आधारित या चित्रपटान प्रियंकाने मेरी कॉम नावाच्या बॉक्सरची भूमिका साकारली आहे. चित्रपटाच्या फर्स्ट लुकला लोकांनी फारच पसंत केला आहे तसेच टीजरही देखणा आहे.