सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

दिशा पाटनीचा सुपर हॉट लुक

दिशा पाटनी मालदीवमध्ये आहे आणि तिथे ती सुट्या घालवत आहे, पण तिनी आपल्या चाहत्यांशी देखील संपर्क बनवून ठेवला आहे. ती इंस्टाग्रामवर आपले सुपर हॉट फोटो पोस्ट करत आहे.
 
दिशाने नुकतेच दोन फोटो पोस्ट केले आहे ज्यात तिचा सुपर हॉट लुक दिसत आहे. एका फोटोत दिशा मोनोकिनीमध्ये आपल्या कर्व्सचे प्रदर्शन करताना दिसत आहे.
बागी 2च्या यशानंतर दिशाची डिमांड बॉलीवूडमध्ये वाढली आहे. तिला सलमान खानसोबत 'भारत' सारखी मोठ्या बजेटचे चित्रपट मिळाले आहे.  त्याशिवाय तिचे तीन चार चित्रपटांची घोषणा लवकरच होणार आहे.