रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

सनसेट सोबत कतरिनाने शेअर केला फोटो

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफने नुकतंच आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये कतरिना कैफ एका वेगळ्या लूकमध्ये दिसत आहे. अभिनेत्री कतरिना कैफने शेअर केलेल्या फोटोत ती खूपच सिंपल आणि सुंदर दिसत आहे. फोटो शेअर करताना कतरिनाने केवळ सनसेट असंच लिहिलं आहे. कतरिनाने शेअर केलेल्या या फोटोत अभिनेत्री आणि सनसेट दोन्हीही खूपच सुंदर दिसत आहेत. त्यामुळे युजर्सही गोंधळून जात आहेत की पहिल्यांदा नेमकं कुणाला पाहावं. हा फोटो पाहता असं दिसत आहे की कतरिनाने एक्सरसाइज नंतर हा फोटो काढला आहे. 
 
अभिनेत्री कतरिना कैफ लवकरच आमिर खानच्या आगामी ' ठग्स ऑफ हिंदोस्तान' या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात फातिमा सना शेख आणि अमिताभ बच्चन  यांच्याही भूमिका आहेत. यासोबतच कतरिना सध्या शाहरुख खानच्या 'झिरो' या सिनिमेसाठी ही शूटिंग करत आहे. हा सिनेमा या वर्षाच्या अखेरीस प्रदर्शित होणार आहे.