बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 16 जून 2017 (12:24 IST)

रणबीरच्या 'जग्गा जासूस'चे नवीन पोस्टर आऊट

रणबीर कपूर आणि कॅटरीना कैफ स्टारर चित्रपट 'जग्गा जासूस'चा नवीन पोस्टर समोर आले आहे. यात तुम्हाला मागील सर्व पोस्टर्सची झलक बघायला मिळणार आहे. तसेच कॅटरीना आणि रणबीर गंभीर एक्सप्रेशन देताना दिसत आहे. हे पोस्टर ट्विटरवर शेअर करण्यात आले आहे. चित्रपटात रणबीर जग्गा आणि कॅटरीना श्रुती नावाची भूमिकेत दिसणार आहे.  
 
'जग्गा जासूस' कॅटरीनाच्या वाढदिवसाच्या दोन दिवस आधी अर्थात 14 जुलै रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटाची रिलीज डेटला सात वेळा बदलण्यात आले आहे पण ही तारीख आता नक्की झाली आहे.