गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

‘१०२ नॉट आऊट ' च्या स्क्रिनिंगला रेखाची हजेरी

ऋषी कपूर यांचा आगामी चित्रपट ‘१०२ नॉट आऊट’ या चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग  पार पडले. या स्क्रिनिंगला बॉलिवूडमधील अनेकांनी हजेरी लावली होती. मात्र अभिनेत्री रेखाची या स्क्रिनिंगला असलेली हजेरी चर्चेचा विषय ठरली. 
 
या स्क्रिनिंगला अभिनेत्री रेखा देखील तिच्या स्टाईलमध्ये या स्क्रिनिंगला आली होती. सफेद रंगाची बनारसी साडी व त्यावर मोगऱ्याचा गजरा लावलेला आंबाड्यात रेखा फार सुंदर दिसत होती. त्यानंतर रेखाने देखील हात जोडून फोटोग्राफर्सला चांगली पोझ दिली.