सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 21 नोव्हेंबर 2018 (15:42 IST)

‘सडक 2’ च्या सिक्वलची शूटिंग सुरु

25 वर्षापूर्वी 20 डिसेंबर 1991 संजय दत्त आणि पूजा दत्तची ‘सडक’ हा सिनेमा रिलीज झाला होता. आता या सिनेमाचा सिक्वल बनवला जात आहे. सिनेमात आलिया भट्ट देखील दिसणार आहे. महेश भट्टच्या “सडक 2′ संदर्भात महत्वाच्या गोष्टी समोर येत आहेत.
 
सडक2 या चित्रपटांच्या शूटिंग सुरु झाली आहे. तसेच ट्रेड एनालिस्ट तरण आदर्श यांनी आपल्या ट्विट द्वारे या चित्रपटाबाबत सांगितलेआहे कि, ” It’s official…फॉक्स स्टार स्टूडियो आणि महेश भट्ट या चित्रपटांची निर्मिती करणार आहे. तसेच शूटिंग उत्तराखंड येथील बद्रीनाथ झाली आहे.
 
तसेच हा सिनेमा 15 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. काही दिवसांपूर्वी संजय दत्तला आलिया भट्टसोबत महेश भट्टच्या ऑफिस बाहेर पाहिल गेले आहे “सडक 2′ हा सिनेमा 1991 मध्ये आलेल्या “सडक’चा सिक्वल आहे. सिनेमात संजय दत्त आणि पूजा भट्ट लीड रोलमध्ये आहे. असे सांगितले जाते आहे की, पूजा या सिनेमांत अभिनयासोबतच दिग्दर्शनाची जबाबदारी देखील साकारत आहे. संजयपेक्षा पूजा भटचे पडद्यावरचे पुनरागमन ही या “सडक 2’ची खासियत असणार आहे.