‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ च्या कमाईत घट

Last Modified बुधवार, 26 फेब्रुवारी 2020 (10:34 IST)
बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना याचा ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ हा चित्रपट २१ फेब्रुवारीला प्रदर्शित झाला. आयुष्मानच्या या चित्रपटाने पहिल्या दिवसांपासूनच बॉक्स ऑफीवर धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. मात्र आता या चित्रपटाच्या कमाईत घट होताना दिसत आहे.
चौथ्या दिवशी ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ या चित्रपटाने फक्त ३.५० कोटींची कमाई केली आहे. यानुसार चार दिवसात या चित्रपटाने ३४ कोटींची कमाई केली आहे.

‘गे’ प्रेमकथेवर आधारित असलेला या चित्रपटाची कहाणी प्रेक्षकांची मन जिंकत आहे. तसंच आयुष्मान खुराना देखील चाहत्यांची मनं जिंकण्यासाठी प्रयत्न करीत आहे. असं असलं तरी प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद बॉक्स ऑफिवर मिळत आहे. या चित्रपटाची कहाणी समलैंगिक जोडप्या विषयी आहे. आयुष्मान खुराना आणि अमन त्रिपाठी हे दोघं चित्रपटात प्रेमी युगुल दाखवलं आहे.
या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटात आयुष्मान खुरानासोबत जितेंद्र कुमार, नीना गुप्ता, गजराव राज आणि पंखुरी अवस्थी देखील आहे.


यावर अधिक वाचा :

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय
प्रेमी एकाच प्लेटमधून शेवपुरी खात होते मुलगा तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो मुलगी लाजून ...

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ...

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत
हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा ...

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही
सुप्रसिद्ध हॉलिवूड सिंगर केटी पेरीने मुंबईत परफॉर्म करून भारतीय चाहत्यांची मने जिंकलीत. ...

'गर्ल्स' डे आऊट

'गर्ल्स' डे आऊट
'गर्ल्स' डे आऊट हे शीर्षक वाचल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. 'गर्ल्स' डे ...

रणदीप हुड्डा नेटफ्लिक्सच्या ‘एक्सट्रेक्शन’ मध्ये झळकणार

रणदीप हुड्डा नेटफ्लिक्सच्या ‘एक्सट्रेक्शन’ मध्ये झळकणार
अभिनेता रणदीप हुड्डा नेटफ्लिक्सच्या ‘एक्सट्रेक्शन’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात ...

सनी लिओनीला लेस्बियन समजायचा तिचा नवरा

सनी लिओनीला लेस्बियन समजायचा तिचा नवरा
बॉलिवूडची हॉट अभिनेत्री सनी लिओनीने एका खुलासा केला आहे. त्यामुळे सनी पुन्हा एकदा चर्चेला ...

चिंता नको, अजय देवगनने ट्विटरवर केला मोठा खुलासा

चिंता नको, अजय देवगनने ट्विटरवर केला मोठा खुलासा
बॉलिवूडची अभिनेत्री काजोल आणि तिची मुलगी न्यासा यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याची ...

पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ...

पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिका
महाभारत मालिकेचं पुनर्प्रक्षेपण करण्याचा निर्णय घेतला. त्यात महाराष्ट्रातून अनेकांनी ...

कोरोना : अक्षयकुमारची 25 कोटींची मदत

कोरोना : अक्षयकुमारची 25 कोटींची मदत
कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी संपूर्ण देश एकवटला असून आर्थिक मदत करण्यासाठी पुढाकार घेत ...