ऋषी कपूर यांचे मुंबईत निधन

Rishi Kapoor
Last Updated: गुरूवार, 30 एप्रिल 2020 (10:04 IST)
बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता षी कपूर यांचे गुरुवारी मुंबईतील रुग्णालयात निधन झाले. ते 67 वर्षांचे होते.
ऋषी कपूर यांची रात्री उशिरा अचानक तब्येत बिघडल्यानं त्यांना तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मुंबईतील एचएन रिलायन्स रुग्णालयात ICU मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

अमिताभ बच्चन यांनी ट्विट करुन ऋषींच्या निधनाची दुखद बातमी दिली. ते म्हणाले की काही वेळा अगोदरच ऋषी यांचे निधन झाले आहे.




यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

चेक करायचा आहे

चेक करायचा आहे
नवरा थकलेला, ऑफिसमधुन घरी आलेला असतो.. नवरा: प्यायला पाणी आण ग?

शिल्पा शेट्टी-राज कुंद्राचा शर्लिन चोप्रावर ५० कोटींचा ...

शिल्पा शेट्टी-राज कुंद्राचा शर्लिन चोप्रावर ५० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा
बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांनी अभिनेत्री शर्लिन चोप्रा ...

Shilpa Shettyने शर्लिन चोप्राविरोधात मानहानीचा खटला दाखल ...

Shilpa Shettyने शर्लिन चोप्राविरोधात मानहानीचा खटला दाखल केला, संपूर्ण प्रकरण जाणून घ्या
शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या वकिलांनी शर्लिन चोप्राविरोधात मानहानीचा खटला दाखल ...

Special Ops 1.5 ट्रेलर रिलीज होण्यापूर्वी लीक, आफताब नीरज ...

Special Ops 1.5 ट्रेलर रिलीज होण्यापूर्वी लीक, आफताब नीरज पांडेच्या मालिकेत के के मेननसोबत दिसणार
Special Ops 1.5 ट्रेलर रिलीज होण्यापूर्वी लीक, आफताब नीरज पांडेच्या मालिकेत के के ...

लडाख हे पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे, या ठिकाणाचे सौंदर्य मन ...

लडाख हे पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे, या ठिकाणाचे सौंदर्य मन मोहतात
लडाख हे उत्तरेत काराकोरम आणि दक्षिणेला हिमालय पर्वत यांच्यामध्ये वसलेले एक अतिशय सुंदर ...