ज्येष्ठ अभिनेत्री मीनू मुमताज यांचे निधन, कॅनडात घेतला अखेरचा श्वास

Last Modified शनिवार, 23 ऑक्टोबर 2021 (15:33 IST)
बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री मीनू मुमताज यांचे वयाच्या 79 व्या वर्षी निधन झाले. कॅनडात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्रीच्या मृत्यूची माहिती त्यांचे भाऊ अन्वर अली यांनी
दिली आहे. मीनू कॉमेडियन मेहमूदची बहीण होती.

मीनू मुमताज यांचा जन्म 26 एप्रिल 1942 रोजी झाला. त्यांनी लहानपणापासूनच नृत्याचे प्रशिक्षण घेतले होते. मेहमूदचे संपूर्ण कुटुंब चित्रपटांशी जोडले गेले होते, त्यामुळे मीनूही चित्रपटांमध्ये झळकल्या . त्यांना देविका राणीने चित्रपटांमध्ये आणले होते. देविका राणीने मीनूला बॉम्बे टॉकीजमध्ये डान्सर म्हणून नियुक्त केले.

मीनूने 1955 मध्ये घर घर में दिवाळी या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. जरी मीनूला या चित्रपटातून फारसे यश मिळाले नाही. त्यांना खरी ओळख मिळाली ती 'सखी हातीम' चित्रपटातून. यामध्ये त्यांनी जलपरीची भूमिका साकारली होती.

मीनू मुमताज यांनी आपले सक्खे भाऊ मेहमूदसोबत 1958 च्या हावडा ब्रिज चित्रपटात ऑन-स्क्रीन रोमान्स केले होते. पडद्यावर भाऊ -बहिणींचा रोमान्स पाहून प्रेक्षक खूपच संतापले. मीनूने पडद्यावर कॉमेडी केली आणि बाजूच्या भूमिकांसह बरेच नाव मिळवले.
मीनू मुमताजने 1963 मध्ये दिग्दर्शक एस अली अकबरशी लग्न केले. त्यांना तीन मुली आणि एक मुलगा आहे. मीनू बऱ्याच काळापासून कॅनडात वास्तव्यास होत्या.


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

Marriage in Corona शानदार जोक

Marriage in Corona शानदार जोक
गुरुजी: मंळसूत्र घालण्यासाठी वधु वराने आपापले मास्क काढून खात्री करुन घ्या की एकमेकांना ...

मलायका अरोरा अर्जुन कपूरसोबत सुट्टीवरून परतली, ट्रोल्सने ...

मलायका अरोरा अर्जुन कपूरसोबत सुट्टीवरून परतली, ट्रोल्सने 'फाटलेल्या जीन्स'वर अश्लील टिप्पण्या केल्या
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर मालदीवच्या सुट्टीवरून परतले आहेत. दोघांच्या या सुट्टीची बरीच ...

Free Hit Danka : 'फ्री हिट दणक्या'ने होणार सगळ्यांचीच ...

Free Hit Danka : 'फ्री हिट दणक्या'ने होणार सगळ्यांचीच 'दांडी गुल'
क्रिकेट हा जोश, उत्साहाचा खेळ असून भारतात त्याला वेगळेच स्थान आहे. याच खेळावर आधारित ...

मराठी जोक : पत्रावळ्या घेतल्या आहे घासायला

मराठी जोक : पत्रावळ्या घेतल्या आहे घासायला
भावाच्या हळदीच्या रात्री खूप उशिरा राकेश- "आई दमली असशील, आज थोडी भांडी मी घासून देतो

नाताळच्या सुट्ट्यासाठी उत्तराखंडच्या औलीला जाण्याची योजना ...

नाताळच्या सुट्ट्यासाठी उत्तराखंडच्या औलीला जाण्याची योजना आखा
नाताळच्या सुट्ट्या आणि निवांत स्थळी घालवायचा असतील आणि नवीन वर्षाची सुरुवात खरोखरच ...