सुझान-हृतिक पुन्हा येणार एकत्र?

Last Modified गुरूवार, 29 ऑक्टोबर 2020 (11:31 IST)
अभिनेता हृतिक रोशनची पूर्वाश्रमीची पत्नी सुझान खान हिने तिच्या 49 व्या वाढदिवसानिमित्त इन्स्टाग्राम वर एक फोटो पोस्ट केला. सुझानच्या फोटोवर हृतिकने कमेंट केली असून त्याची कमेंट वाचून हे दोघं पुन्हा एकत्र येणार का, अशी चर्चा नेटकर्यांफमध्ये रंगली आहे. पिवळ्या रंगाच्या ड्रेसमधील
या फोटोमध्ये सुझान अत्यंत सुंदर दिसते. मला सर्वोत्तम संधी, सर्वोत्तम मार्गदर्शन दिल्याबद्दल आणि सर्वोत्तम व्यक्ती माझ्या आयुष्यात आणल्याबद्दल हृतिक तुझे खूप खूप आभार', असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे. तिच्या या फोटोवर कमेंट करत हृतिकने लिहिलं, ‘लव्ह इट'.

त्यासोबत 100 ही इमोजी त्याने पोस्ट केली आहे. त्यामुळे हे दोघे पुन्हा एकत्र येतील, अशी चर्चा नेटकर्यांनी सुरू केली आहे.


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

धर्मेंद्र-हेमा मालिनी हे आजोबा आणि आजी झाले, कन्या अहानाने ...

धर्मेंद्र-हेमा मालिनी हे आजोबा आणि आजी झाले, कन्या अहानाने जुळ्या मुलींना जन्म दिला
हेमा मालिनी आणि धर्मेंद्र हे आजी आजोबा झाले आहेत. या दोघांची मुलगी अहाना देओलने जुळ्या ...

कुली नंबर 1 चा ट्रेलर रिलीज, खूप मजेदार वरुण-साराचा कॉमेडी

कुली नंबर 1 चा ट्रेलर रिलीज, खूप मजेदार वरुण-साराचा कॉमेडी
वरुण धवन आणि सारा अली खानचा चित्रपट कुली नंबर

'रुद्रकाल'चे थरारनाट्य लवकरच !

'रुद्रकाल'चे थरारनाट्य लवकरच !
प्रेक्षकांना नवनवीन मनोरंजनात्मक कार्यक्रमांची मेजवानी मिळत असतानाच, आता हॉटस्टार आणि ...

संजू बाबाच्या 'तोरबाझ'चा दमदार ट्रेलर रिलीज

संजू बाबाच्या 'तोरबाझ'चा दमदार ट्रेलर रिलीज
संजय दत्तचा लीड रोल असलेला ‘तोरबाझ' लवकरच नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. या सिनेमाचा ...

निगेटिव्ह रोलला मिळाला पॉझिटिव्ह प्रतिसाद

निगेटिव्ह रोलला मिळाला पॉझिटिव्ह प्रतिसाद
आश्रम या वेबसीरीजमध्ये बॉबी देओलने बाबा राम रहिमची निगेटिव्ह प्रतिमा रंगवली आहे. या ...