शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. सिनेगप्पा
Written By वेबदुनिया|
Last Modified: मुंबई , सोमवार, 28 जून 2010 (12:00 IST)

अक्षय कुमार खूपच सेक्सी आहे- तृषा

खट्टा-मिठ्ठा चित्रपटात तृषाने अक्षय कुमार सोबत काम केले आहे. यानंतर सध्या ती अक्षयच्या प्रेमात पडली असून, अक्षय कुमार सेक्सी असल्याचे तिचे म्हणणे आहे.

शाहरुख व अक्षयची तुलना करताना तिने अक्षय शाहरुख पेक्षा जास्त सेक्सी असल्याचे म्हटले आहे. खट्टा-मिठ्ठा चित्रपट तयार असून, लवकरच तो प्रदर्शित केला जाणार आहे. यात अक्षय कुमार व तृषाची प्रमुख भूमिका आहे.