शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 7 मे 2015 (13:05 IST)

कोण बनणार मिसेस धोनी? आलिया की श्रद्धा?

महेंद्र सिंह धोनीच्या जीवनावर फिल्मकार नीरज पांडे 'एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी' नावाचे चित्रपट तयार करत आहे, ज्यात धोनीची  भूमिका सुशांत सिंह राजपूत साकारणार आहे. चित्रपटाची शूटिंग जूनपासून सुरू होणार आहे.  
 
चित्रपटाच्या दिग्दर्शकाने बर्‍याच कलावंतांची निवड केली आहे. बरेच क्रिकेट खेळाडू देखील या चित्रपटात दिसणार आहे जे धोनी सोबत खेळून चुकले आहे. जोपर्यंत धोनीची बायको साक्षीच्या भूमिकेचा प्रश्न आहे तर यासाठी बर्‍याच नायिकांच्या नावावर विचार करण्यात येत आहे. यात आलिया भट्ट आणि श्रद्धा कपूरचे मुख्य नाव आहे. जर या नायिकांना तारखा मिळण्यात अडचणी येत असतील तर 'हीरोपंती'ची कृती सेननचे विकल्प देखील ठेवण्यात आले आहे. चित्रपटाशी निगडित लोकांनुसार या तिघांपैकी एक साक्षीच्या भूमिकेत दिसणार आहे.