शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. सिनेगप्पा
Written By वेबदुनिया|

नेहा धुपियाचे क्रीडाप्रेम

IFM
आता प्रीती झिंटा, शिल्पा शेट्टी, कतरीना कैफ यांचे क्रिकेटप्रेम अचानक जागले. तसे नेहा धुपियाचे नाही. शाळा-कॉलेजापासूनच ती खेळतेय. ती उत्कृष्ट पोहणारी आहे. शिवाय टेनिस आणि क्रिकेटमध्येही तिला गती आहे.

सध्या ती शुटींगमध्ये व्यस्त आहे. पण तरीही खेळणे काही तिने सोडलेले नाही. अजूनही ती स्क्वॅश खेळते. स्क्वॅशमध्ये तिचा इंटरेस्ट वाढण्याचे कारण तिचा प्रशिक्षक ठरलाय. त्याने तिला या खेळाचे बारकावे शिकवले आहेत. त्यामुळे तिलाही मजा येते आहे.