मला छोटे स्कर्ट घालायची गरज नाही- कतरीना

katrina
IFM
कैतरीना कैफने काही दिवसांपूर्वीच करीना कपूरवर टीका केली होती. पण आता ती करीनाचं भरभरून कौतुक करतेय. त्याचवेळी 'लोकांना आकर्षित करण्यासाठी छोटे स्कर्ट परिधान करण्याची आणि आपले पाय दाखविण्याची गरज नाही, असे वक्तव्य करून करीनाला 'टार्गेट'ही करतेय.

कम्बख्त इश्कमध्ये करीना अल्पवस्त्रांकित आहे. त्यामुळे कतरीनाने करीनावरच टीका केली असल्याचे मानले जातेय. पण कतरीना म्हणतेय की ती करीनाची मोठी फॅन आहे. या चित्रपटातील अभिनयाबद्दलही तिने करीनाची तारीफ केलीय.

न्यूयॉर्कच्या यशस्वीतेने कतरीना खूपच खूष आहे. न्यूयॉर्कची कथा वेगळी आहे आणि म्हणूनच तो एक वेगळा चित्रपट असल्याचे ती म्हणते. यात चांगला अभिनय करण्याचा प्रयत्न केल्याचे ती सांगते.

आता कतरीना प्रियदर्शनच्या 'दन दना दन' मध्ये व्यस्त आहे. या चित्रपटादरम्यान ती चार वेळ जखमी झाली. 'पाठ व मान अजूनही दुखते असं ती सांगते. अक्षय कुमार याही चित्रपटात तिच्याबरोबर आहे. आम्ही एवढे रक्त सांडलेय मग चित्रपट का हिट होणार नाही, असा सवाल अक्षय कुमार करतो.

वेबदुनिया|

कतरीना १६ जुलैला आपला २५ वा वाढदिवस साजरा करण्यासाठी लंडनला जाणार आहे. तिचे कुटुंब तिथे असते. आपल्या सहा बहिणींसमवेत ती वाढदिवस साजरा करेल. सलमान बरोबर असेल की नाही, असे विचारल्यानंतर ते सगळ्यांसाठी महत्त्वाचे नाही, असे उत्तर तिने दिले. गेल्या वर्षी तिच्या वाढदिवसाच्या पार्टीतच सलमान आणि शाहरूख यांचे वाजले होते.


यावर अधिक वाचा :

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय
प्रेमी एकाच प्लेटमधून शेवपुरी खात होते मुलगा तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो मुलगी लाजून ...

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ...

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत
हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा ...

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही
सुप्रसिद्ध हॉलिवूड सिंगर केटी पेरीने मुंबईत परफॉर्म करून भारतीय चाहत्यांची मने जिंकलीत. ...

'गर्ल्स' डे आऊट

'गर्ल्स' डे आऊट
'गर्ल्स' डे आऊट हे शीर्षक वाचल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. 'गर्ल्स' डे ...

सनी लिओनीला लेस्बियन समजायचा तिचा नवरा

सनी लिओनीला लेस्बियन समजायचा तिचा नवरा
बॉलिवूडची हॉट अभिनेत्री सनी लिओनीने एका खुलासा केला आहे. त्यामुळे सनी पुन्हा एकदा चर्चेला ...

चिंता नको, अजय देवगनने ट्विटरवर केला मोठा खुलासा

चिंता नको, अजय देवगनने ट्विटरवर केला मोठा खुलासा
बॉलिवूडची अभिनेत्री काजोल आणि तिची मुलगी न्यासा यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याची ...

पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ...

पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिका
महाभारत मालिकेचं पुनर्प्रक्षेपण करण्याचा निर्णय घेतला. त्यात महाराष्ट्रातून अनेकांनी ...

कोरोना : अक्षयकुमारची 25 कोटींची मदत

कोरोना : अक्षयकुमारची 25 कोटींची मदत
कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी संपूर्ण देश एकवटला असून आर्थिक मदत करण्यासाठी पुढाकार घेत ...

‘ब्योमकेश बक्क्षी’ आणि ‘सर्कस’ ही प्रेक्षकांच्या भेटीला

‘ब्योमकेश बक्क्षी’ आणि ‘सर्कस’ ही प्रेक्षकांच्या भेटीला
करोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने 21 दिवसांचा लॉकडाउन जारी केला आहे. या दरम्यान लोकांची ...