बाटलीच्या निप्पलमुळे मुलांना इंफेक्शन होऊ शकतं, मुलांना त्याची सवय लागू शकते, ह्यामुळे मुलांचे ओठ विकृत होऊ शकतात, दात येण्यास अडचण येऊ शकते, म्हणून बाटलीची सवय लावू नये.