बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. राष्ट्रकुल स्पर्धा 2010
Written By वेबदुनिया|
Last Modified: नवी दिल्ली , मंगळवार, 12 ऑक्टोबर 2010 (11:07 IST)

आज भारत-इंग्लंड हॉकी सामना

पाकचा दारुण पराभव करत भारतीय हॉकी संघाने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. आता आज भारतीय संघाचा सामना इंग्लंडी होत असून, भारतीय संघाला या सामन्यात सर्वस्व पणाला लावावे लागणार आहे.

भारताने पाकचा 7-4 असा पराभव केला आहे. अत्यंत रोमहर्षक झालेल्या या सामन्यात भारताने विजयाच्या आशा उंचावल्या आहेत.