Last Modified: नवी दिल्ली , सोमवार, 11 ऑक्टोबर 2010 (12:07 IST)
कॉमनवेल्थ गेम्स: डोपिंगचा वाद
कॉमनवेल्थ गेम्सप्रकरणी आता नवीन वाद निर्माण झाला आहे. शंभर मीटर धावण्याच्या शर्यतीत नायजेरीयन धावपटू ओसाएमी ओलुडामोलाने प्रतिबंधित औषधाचे सेवन केल्याचे उघड झाले असून, तिच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.
ओसाएमीने केवळ 11.28 सेकंदात ही शर्यत पूर्ण केली होती.यानंतर तिच्या डोपिंगमध्ये ती दोषी आढळून आली असून, तिचे पदक काढून घेण्यात येणार आहे.