मुंबईत तीन दिवसांच्या तान्ह्या बाळाला करोनाची लागण

Last Modified गुरूवार, 2 एप्रिल 2020 (11:15 IST)
करोनाच्या प्रार्दुभावाचा धक्कादायक प्रकार मुंबईत समोर आला आहे. येथे आईसह तीन दिवसांच्या तान्ह्या बाळाला करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.
चेंबूर परिसरातील ही घटना असून करोनाग्रस्तांसाठी नव्यानं रिकाम्या करण्यात आलेल्या वॉर्डमध्ये आई आणि बाळाला ठेवण्यात आल्यानं त्यांना करोनाची लागण झाल्याचा आरोप बाळाच्या वडीलांनी केला आहे. याव्यतिरिक्त सदर नर्सिंग होमच्या रिसेप्शनिस्टलादेखील करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आहे.

महिलेच्या पतीने ‍दिलेल्लया माहितीनुसार 29 मार्च रोजी त्याच्या पत्नीची प्रसुती झाली. नंतर पत्नीला आणि तान्ह्या बाळाला एका प्रायव्हेट खोलीत हलवण्यात आलं. नंतर दोन तासाने पुन्हा दुसरीकडे जाण्यास सांगितले. 24 तासांनंतर डॉक्टरांनी फोनवर सांगितले की ऐआम्हाला ज्या खोलीत हलवण्यात आलं होती ती खोली करोनाग्रस्तांसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. तसंच त्या ठिकाणी कोणीही डॉक्टर तपासण्यासाठी येणार नाही.

पतीने म्हटले की आम्हाला या गोष्टीची कल्पना असते तर तर आम्ही स्वत:ला सॅनिटाईझ केलं असतं. तसेच रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी पत्नीमध्ये करोनाची कोणतीही लक्षणं दिसत नव्हती असंही त्यांनी सांगितले.

टाईम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. सध्या तिघांना मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.


यावर अधिक वाचा :

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट ...

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट विमानसेवा सुरू करणार आहे
हैदराबादहून आता मालदीवला जाणे सोपे होईल. खरं तर, परवडणारी सेवा देणारी विमान कंपनीची गोएअर ...

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
प्रत्येक देशात वेगवेगळे कायदे असतात अशात संयुक्त अरब अमिरातील देखील काही कायदे अत्यंत कडक ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची दंड वसुली
मुंबईत कोरोना विषाणुचे संकट कमी होत असले तरी मुंबईकर मात्र कोरोना गांभीर्याने घेत ...

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार
आशिया खंडातील सर्वात मोठा आणि सर्वात प्रतिष्ठित कला महोत्सव म्हणून ओळखला जाणारा काळाघोडा ...

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे आयोजन
पर्यटन संचालनालयामार्फत राज्यातील कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या सहा ...

कोरोनाचा कहर अजून बाकी आहे! जर्मनीमध्ये लॉकडाउन 28 ...

कोरोनाचा कहर अजून बाकी आहे! जर्मनीमध्ये लॉकडाउन 28 मार्चपर्यंत वाढविण्यात आला
मागील आठवड्यात देशात प्राथमिक स्तरापर्यंतच्या शाळा विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आल्या. ...

Patym अलर्ट, ग्राहकांनी लक्ष देऊन वाचा

Patym अलर्ट, ग्राहकांनी लक्ष देऊन वाचा
पेटीएम पेमेंट्स बँकेने आपल्या कोट्यावधी ग्राहकांना सुरक्षित राहण्याचे उपाय सांगितले आहे. ...

या महिलेनं फेसबुकवर पोस्ट केला टॉयलेटमधला कमोडवर बसलेला ...

या महिलेनं फेसबुकवर पोस्ट केला टॉयलेटमधला कमोडवर बसलेला फोटो... कारण जाणून घ्या
टॉयलेटचा दरवाजा अर्धा उघडा असून कमोडवर एक महिला बसल्याचा फोटो महिलेने शेअर केला आणि सोशल ...

नेटवर्क नसलं तरी कॉल करता येईल

नेटवर्क नसलं तरी कॉल करता येईल
Jio सिम वारपत असणार्‍यांसाठी नेटवर्क नसलं तरी कॉल करणे शक्य आहे. जिओने वाई-फाई कॉलिंग ...

Twitterमध्ये जोडण्यात आले आणखी एक फीचर, Android ...

Twitterमध्ये जोडण्यात आले आणखी एक फीचर, Android वापरकर्त्यांसाठी Spaces लॉन्च
ट्विटर, जगभरातील कोट्यवधी लोकांनी वापरलेले सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, भारतासह जगभरात निवडक ...