कोरोनाचा थैमान, 3 लाख नवीन प्रकरणे, या 8 राज्यांमध्ये सर्वाधिक मृत्यू

corona update
Last Modified बुधवार, 21 एप्रिल 2021 (15:02 IST)
देशात कोरोना व्हायरस संसर्गाचे सुमारे तीन लाख नवीन प्रकरणे समोर आल्याने एकूण संक्रमित रुग्णांची संख्या वाढून 1,56,16,130 इतकी झाली आहे जेव्हाकि 2,023 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतक संख्या 1,82,553 झाली आहे.
आरोग्य मंत्रालयाद्वारे बुधवारी सकाळी आठ वाजता देण्यात आलेल्या अपडेटनुसार मागील 24 तासात संक्रमणाचे 2,95,041 नवीन प्रकरणे आल्याने उपचार घेत असलेल्या रूग्णांची संख्या २१ लाखांपेक्षा जास्त झाली आहे.

देशात सतत 42 व्या दिवशी प्रकरणे वाढत असून अॅक्टिव्ह रुग्णांची 21,57,538 झाली आहे. हा संक्रमणाच्या एकूण प्रकरणांपैकी 13.82 टक्के आहे. राष्ट्रीय पातळीवरील रिकव्हरी रेट घसरत 85.01 टक्क्यांवर आहे. देशात आता कोरोना व्हायरसने संक्रमित 1,32,76,039 लोक बरे झाले आहेत जेव्हाकि मृत्यु दर 1.17 टक्के आहे.
संक्रमणामुळे मृत्यू झालेल्या 2,023 लोकांमध्ये 519 महाराष्ट्र हून, 277 दिल्ली हून, 191 छत्तीसगड हून, 162 उत्तर प्रदेश हून, 149 कर्नाटक हून, 121 गुजरात हून, 77 मध्य प्रदेश हून, 64 राजस्थान हून, 60 पंजाब हून, 51 बिहार हून, 48 तामिळनाडू हून, 46 पश्चिम बंगाल हून, 45 झारखंड हून आणि 35-35 हरियाणा आणि आंध्र प्रदेश हून आहे.

देशात आतापर्यंत एकूण 1,82,553 लोकांचा संसर्ग झाल्यामुळे मृत्यू झाला आहे. यापैकी 61,343 महाराष्ट्र, 13,646 कर्नाटक, 13,205 तामिळनाडू येथून नोंदण्यात आलेल्या आहेत. दिल्लीत 12,638, पश्चिम बंगालत 10,652, उत्तर प्रदेशात 10,159, पंजाबमध्ये 8,045 आणि आंध्र प्रदेशात 7,472 लोकांनी संसर्गामुळे आपले प्राण गमावले आहेत.
भारतात कोविड-19 चे प्रकणर मागील वर्षी ऑगस्टमध्ये 20 लाखाचा आकडा पार करुन चुकले होते. यानंतर संक्रमणाच्या प्रकरणात 23 ऑगस्टला 30 लाख, 5 सप्टेंबरला 40 लाख आणि 16 सप्टेंबरला 50 लाखांच्या पलीकडे गेला होता. जागतिक महामारी प्रकरणात 28 सप्टेंबरला 60 लाख, 11 ऑक्टोबरला 70 लाख, 29 ऑक्टोबरला 80 लाख, 20 नोव्हेंबरला 90 लाख आणि 19 डिसेंबरला एक कोटीहून अधिक होते. यानंतर 19 एप्रिल रोजी संक्रमित लोकांची संख्या 1.50 कोटींपेक्षा जास्त आहे.
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद प्रमाणे 20 एप्रिल पर्यंत 27,10,53,392 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली आहे त्यापैकी 16,39,357 नमुन्यांची चाचणी मंगळवारी करण्यात आली आहे.


यावर अधिक वाचा :

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे ...

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे खासदार,' लोकांचा सवाल?
वाराणसी… हिंदूंसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या शहरांपैकी एक. मात्र, वाराणसी आणि ...

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल
देशातील कोरोना व्हायरस संकटाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची घराघरात पॅकिंग
सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता कोरोना टेस्टिंगसाठी वापरले जाणारे स्वॅब स्टिक घरात जमिनीवर ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा कमी
देशात कोरोनाने थैमान मांडला आहे. दररोज लाखो लोक याने संक्रमित होत आहे. अशात आपल्या ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय आहे ते जाणून घ्या
आयपीएल पुढे ढकलण्यात आल्यानंतरही न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनसह चार खेळाडू 10 ...

राज्यात कोरोनामुळे 960 रूग्ण ,मृत्युमुखी नवीन प्रकरणे कमी ...

राज्यात कोरोनामुळे 960 रूग्ण ,मृत्युमुखी नवीन प्रकरणे कमी झाली!
राज्यात कोरोना विषाणूच्या नवीन घटनांमध्ये नक्कीच घट झाली आहे, परंतु मृत्यू होणाऱ्या ...

कोरोनालाही जगण्याचा अधिकार - भाजप नेते त्रिवेंद्र सिंह रावत

कोरोनालाही जगण्याचा अधिकार - भाजप नेते त्रिवेंद्र सिंह रावत
कोरोनाही एक जीव आहे आणि त्यालाही जगण्याचा अधिकार असल्याचं वक्तव्यं उत्तराखंडचे माजी ...

'म्युकर मायकोसिस टाळण्यासाठी स्टेरॉइड्सचा अतिवापर टाळायला ...

'म्युकर मायकोसिस टाळण्यासाठी स्टेरॉइड्सचा अतिवापर टाळायला हवा'
कोरोना संसर्गाचे रुग्ण वाढत असताना, रुग्णालयांमध्ये इन्फेक्शन कंट्रोल प्रोटोकोल पाळणं ...

गंगेत वाहणारे मृतहेद भारताचे नाहीत - कंगना राणावत

गंगेत वाहणारे मृतहेद भारताचे नाहीत - कंगना राणावत
सध्या गंगेत वाहणाऱ्या मृतदेहांचे व्हायरल होणारे व्हीडिओ हे भारतातले नसून नायजेरियाचे ...

जागतिक साथ यावर्षी अधिक भीषण - WHO

जागतिक साथ यावर्षी अधिक भीषण - WHO
कोरोना व्हायसच्या संसर्गाचं दुसरं वर्ष हे अधिक भीषण असणार असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेने ...