गुरूवार, 7 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मुंबई , गुरूवार, 10 सप्टेंबर 2020 (13:47 IST)

मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर कोरोना पॉझिटिव्ह

Mumbai Mayor Kishori Pednekar
महापौर किशोरी पेडणेकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोणतीही लक्षणं नसल्यानं त्यांनी घरीच विलगीकरणात राहण्याचा निर्णय घेतला आहे. संपर्कात आलेल्या सहकाऱ्यांना काळजी घेण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. महापौरांच्या घरातील सदस्यांचीदेखील कोरोना चाचणी करण्यात आली आहे.