1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Updated : बुधवार, 6 एप्रिल 2022 (18:20 IST)

मुंबईत कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे रुग्ण आढळले

Patients of a new variant of Corona were found in Mumbai Marathi Cornavirus News New Variant Of Corona Found In Mumbai News In Webdunia Marathi मुंबईत कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे रुग्ण आढळले
सध्या कोरोनाची लाट ओसरल्यामुळे आणि कोरोना विषाणूच्या रुग्णांमध्ये घट झाल्यामुळे राज्य सरकारने सर्व निर्बंध काढले आहेत. आता जीवन पुन्हा रुळावर येत असता मुंबईतून चिंतादायक बातमी येत आहे. 
 
मुबंईत कोरोनाचे दोन नवीन व्हेरियंट आढळले आहे. 'कापा' आणि 'XE' असे हे सब व्हेरियंट आढळले आहेत. जीनोम सिक्वेसिंग अंतर्गत अकराव्या चाचणीमध्ये दोन नवीन व्हेरियंटचे रुग्ण आढळले आहे. मुंबईत एकूण 230 नमुन्यांमध्ये  ‘ओमायक्रॉन’चे 228 रुग्ण आढळले आहेत. मुंबईत 99 टक्के रुग्ण ओमायक्रॉन चे आहे. या पैकी एक रुग्ण 'कापा'चा तर एक रुग्ण 'XE 'चा आहे.