1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
  4. Prime Minister Narendra Modi will address the nation tonight at 8 p.m.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता देशवासियांशी संवाद साधणार

कोरोना विषाणूच्या प्रार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज रात्री ८ वाजता देशवासियांशी संवाद साधणार आहेत.

यापूर्वी त्यांनी गेल्या मन की बात व्यतिरिक्त चौदा एप्रिलला कोरोनासंदर्भात देशवासियांशी संवाद साधला होता.

काल मोदी यांनी देशभरातल्या सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी कोरोना प्रतिबंध आणि टाळेबंदी या संदर्भात चर्चा करून, टाळेबंदीबाबत मुख्यमंत्र्यांची मत जाणून घेतली.
पुढील लेख
मनमोहन सिंग यांना रुग्णालयातून सुट्टी