नव्या रुग्णांच्या तुलनेत बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक

rajesh tope
Last Modified शनिवार, 31 ऑक्टोबर 2020 (09:12 IST)
राज्यात शुक्रवारी
देखील नव्या रुग्णांच्या तुलनेत बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक राहिली. त्यामुळे आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या १५,०३,०५० वर पोहोचली आहे. तर रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८९.८५ टक्के झालं आहे. राज्याच्या आरोग्य विभागानं ही माहिती दिली.
राज्यात शुक्रवारी
६,१९० कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले. तर ८,२४१ बाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. तर १२७कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला, त्यामुळे सध्या राज्यातील मृत्यूदर हा २.६२ टक्के एवढा आहे.

दरम्यान, सध्या राज्यातील २५,२९,४६२ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर १२,४११ व्यक्ती या संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यात सध्या १,२५, ४१८ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
पुणे शहरात २८४ रुग्ण, १६ जणांचा मृत्यू

पुणे शहरात दिवसभरात २८४ नवे रुग्ण आढळले, तर १६ रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच कोरोनावर उपचार घेणार्‍या ३२२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर पिंपरी-चिंचवड शहरात
१७३ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आणि ४ जणांचा मृत्यू झाला. तर, १२१ जण करोनामुक्त झाले.


यावर अधिक वाचा :

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे ...

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे खासदार,' लोकांचा सवाल?
वाराणसी… हिंदूंसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या शहरांपैकी एक. मात्र, वाराणसी आणि ...

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल
देशातील कोरोना व्हायरस संकटाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची घराघरात पॅकिंग
सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता कोरोना टेस्टिंगसाठी वापरले जाणारे स्वॅब स्टिक घरात जमिनीवर ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा कमी
देशात कोरोनाने थैमान मांडला आहे. दररोज लाखो लोक याने संक्रमित होत आहे. अशात आपल्या ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय आहे ते जाणून घ्या
आयपीएल पुढे ढकलण्यात आल्यानंतरही न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनसह चार खेळाडू 10 ...

राज्यात १८ ते ४४ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाला तूर्त ...

राज्यात १८ ते ४४ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाला तूर्त स्थगिती
राज्याच्या कॅबिनेटच्या बैठकीत १८ ते ४४ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाला तूर्त स्थगिती ...

पश्चिम किनारपट्टीवर चक्रीवादळ येण्याची शक्यता, हवामान ...

पश्चिम किनारपट्टीवर चक्रीवादळ येण्याची शक्यता, हवामान खात्याकडून इशारा
महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर चक्रीवादळ येण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून ...

दया नायक यांची बदलीला मॅटकडून स्थगिती

दया नायक यांची बदलीला मॅटकडून स्थगिती
चकमक फेम दया नायक यांची राज्य दहशतवाद विरोधी पथक मुंबई येथून थेट गोंदिया जिल्ह्यात बदली ...

एमपीएससीच्या रखडलेल्या परीक्षा महापोर्टलवर : - महाराष्ट्र ...

एमपीएससीच्या रखडलेल्या परीक्षा महापोर्टलवर : - महाराष्ट्र लोकसेवा आयोग
एमपीएससीच्या रखडलेल्या गट ब,गट क, आणि गट ड च्या परीक्षा महापोर्टलवर म्हणजेच महापरिक्षा ...

पुण्यात पंतप्रधान मोदी, फडणवीस यांच्या विरोधात सोशल ...

पुण्यात पंतप्रधान मोदी, फडणवीस यांच्या विरोधात सोशल मीडियावर पोस्ट; ५४ जणांवर गुन्हा
भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याने दिलेल्या तक्रारीवरुन पुणे शहर पोलिसांनी पंतप्रधान ...