Diwali 2021 दिवाळीची साफसफाई करताना आपल्यावर पाल पडणे फायदेशीर की हानीकारक? जाणून घ्या

lizard
Last Modified शनिवार, 23 ऑक्टोबर 2021 (15:44 IST)
दिवाळी सण जवळ आला आहे. घरांमध्ये दिवाळी साजरी करण्याची तयारी सुरू झाली आहे. दिवाळीचा सण लक्ष्मी देवीशी संबंधित आहे. या दिवशी लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते. असे मानले जाते की लक्ष्मीच्या कृपेने व्यक्तीला सुख, समृद्धी आणि संपत्ती मिळते. दिवाळीला लक्ष्मीचे स्वागत केले जाते. त्यामुळे घराची विशेष साफसफाई केली जाते. साफसफाई करताना आपल्यावर पाल पडल्यास त्याचा अर्थ काय, जाणून घेऊया.
शकुन शास्त्रानुसार, अंगावर पाळ पडणे शुभ आहे की अशुभ हे पाल शरीराच्या कोणत्या भागावर पडली आहे यावरून ठरवले जाते. असे मानले जाते की जर पाळ तुमच्या वरून खाली पडून शरीराच्या डाव्या बाजूला पोहोचली तर ते एक चांगले चिन्ह आहे. यामुळे संपत्ती मिळते. दुसरीकडे, मानेवर पाल पडणे हे शत्रूंच्या नाशाचे लक्षण आहे. यासह इतर काही गोष्टी देखील सांगितल्या आहेत-

मान सन्मान वाढतो
साफसफाई करताना पाल डोक्यावर पडली तर ते खूप शुभ मानले जाते. असे मानले जाते की याने राज्यात सन्मान प्राप्ती होते. याने पदोन्नती, सन्मान आणि आदर वाढतो. या सोबत जर नोकरी असेल तर त्याला नोकरीत किंवा कामात विशेष यश मिळते.
आर्थिक लाभ
जर पाल कपाळावर पडली तर मालमत्ता मिळण्याची शक्यता वाढते. व्यक्तीला आर्थिक लाभ होतो. त्याचवेळी पाल उजव्या कानावर पडणे हे देखील दागिने मिळण्याचे लक्षण आहे. पाल डाव्या कानावर पडणे म्हणजे वय वाढणे. दुसरीकडे, जर पाल नाकावर पडली तर याचा अर्थ असा होतो की लवकरच नशीब घडणार आहे. म्हणजेच नोकरी किंवा व्यवसायात चांगली बातमी मिळू शकते. नाभीवर पाल पडल्यास मनोकामना पूर्ण होतात.


यावर अधिक वाचा :

दैनिक राशिभविष्य

दत्त आरती - जयदेव जयदेव अत्री ऋषिवर्या

दत्त आरती - जयदेव जयदेव अत्री ऋषिवर्या
दत्त आरती - जयदेव जयदेव अत्री ऋषिवर्या

श्रीक्षेत्र गिरनारपर्वत गुरुदेव दत्तप्रभूंचे निवासस्थान

श्रीक्षेत्र गिरनारपर्वत गुरुदेव दत्तप्रभूंचे निवासस्थान
भगवान दत्तात्रेयांनी प्रत्यक्ष निवास करण्याचे ठिकाण असे हे गिरनार पर्वत. भगवान ...

Surya Arghya:रोज सूर्याला अर्घ्य दिल्याने होतात विशेष ...

Surya Arghya:रोज सूर्याला अर्घ्य दिल्याने होतात विशेष फायदे, जाणून घ्या 5 महत्त्वाच्या गोष्टी
ज्याप्रमाणे सूर्य देव संपूर्ण सृष्टीला प्रकाशित करतो, त्याचप्रमाणे कुंडलीमध्ये सूर्याचे ...

दत्त आरती - जयदेव जयदेव जय त्रिगुणात्मक देवा

दत्त आरती - जयदेव जयदेव जय त्रिगुणात्मक देवा
जयदेव जयदेव जय त्रिगुणात्मक देवा । श्रीगुरुदत्तात्रय, विधि-हरि-हर, महादेवा ॥धृ.॥ जयजय ...

Tulsi Water Upay:लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुळशीच्या ...

Tulsi Water Upay:लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुळशीच्या पाण्याने करा हे काम, नोकरीत यश मिळेल
Tulsi Water Upay:तुळशीचे (Basil Plant) हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. तुळशी माँ हे ...

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी ...

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी लेखरा आणि कृष्णा नगर यांच्या नावाची शिफारस केली
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचा मान उंचावणाऱ्या अवनी लेखरा आणि कृष्णा ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, Infosysने 90% त्रुटी दूर केल्या आहेत
देशातील आघाडीची सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिसने आयकर ई-फायलिंग पोर्टलमधील बहुतांश त्रुटी ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश द्यावा लागेल, उच्च न्यायालयाचे आदेश
2021-22 या शैक्षणिक सत्रासाठी खाजगी शाळा चालकांना नियम 134A अंतर्गत गरीब मुलांना ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू पाजली ,आणि 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला
दारू चे व्यसन खूपच वाईट असते. दारुच्या नशेत माणूस हैवान बनतो, तो काय करत आहे त्याला ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात इंदगावच्या 65 वर्षीय अजनी चाबके या वृद्ध महिले ने ...