गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दीपावली
Written By

दिवाळीपूर्वी घरातून हटवून द्या या 9 वस्तू

या 9 वस्तू घरातून बाहेर केल्यास दिवाळीत घरात भरभराटी येईल

* जुने, फाटलेले कपडे, चादरी, गाद्या
* देवी देवतांची खंडित मूर्ती किंवा फाटलेले फोटो
* तुटलेले फर्निचर (जसे पलंग, खुर्च्या, टेबल,कपाट )
* फाटलेला पर्स, तुटलेली तिजोरी
* घरात पडलेला फालतू टाकावू सामग्री (जसे तुटके खेळणी, जुने दिवे, इलेक्ट्रॉनिक वस्तू, डबे, भांडी)
*  अनावश्यक सजावटी वस्तू, सजावटी दगड, नग किंवा ताईत
* नकारात्मक फोटो (जंगली जनावर, मकबरा, फवारे किंवा काटेरी झाडे झाडं इतर)
* तुटका आरसा, काच
* बंद असलेलं घड्याळ