Healthy Baked Mathri दिवाळीत सध्या ट्रेंडमध्ये असलेली एअर फ्रायर मेथी-मसाला मठरी
आजकाल हेल्थ-कॉन्शिअस लोकांमध्ये कमी तेलाचा फराळ खूप ट्रेंड करतोय. तसेच दिवाळीच्या फराळामध्ये पारंपरिक चवीसोबतच काही ट्रेंडिंग आणि आधुनिक ट्विस्ट जोडल्यास फराळाची रंगत अधिक वाढते.
साहित्य-
१ कप गव्हाचे पीठ (किंवा अर्धा मैदा व अर्धा गव्हाचे पीठ)
२ चमचे बारीक रवा
१/२ कप कसूरी मेथी (किंवा ताजी बारीक चिरलेली मेथी)
१/२ चमचा ओवा, १/२ चमचा जिरे, १/२ चमचा कुटलेली काळी मिरी
२ चमचे तेल, चवीनुसार मीठ, पाणी.
कृती-
पिठामध्ये रवा, ओवा, जिरे, काळी मिरी, कसूरी मेथी, मीठ आणि तेलाचे मोहन घालून घट्ट पीठ मळून घ्या. पिठाचे छोटे गोळे करून मिडीयम जाडीच्या मठऱ्या लाटा किंवा हाताने दाबा. काटा चमच्याने (Fork) त्याला छोटे छिद्र पाडा जेणेकरून त्या फुगणार नाहीत. बेकिंग/एअर फ्रायर: १८०°C वर एअर फ्रायर किंवा ओव्हन प्री-हीट करून १२ ते १५ मिनिटे क्रिस्पी होईपर्यंत बेक करा. (किंवा नेहमीप्रमाणे मंद आचेवर तळूनही घेऊ शकता).
रंग आणि फ्लेवर: फराळात कृत्रिम रंगांऐवजी बीटचा रस, केसर किंवा रोझ इमल्शनसारखे नैसर्गिक पर्याय वापरा.
स्टोरेज: फराळ पूर्णपणे थंड झाल्यावरच हवाबंद डब्यात भरून ठेवा, ज्यामुळे तो जास्त दिवस कुरकुरीत राहतो.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
१ कप गव्हाचे पीठ (किंवा अर्धा मैदा व अर्धा गव्हाचे पीठ)
२ चमचे बारीक रवा
१/२ कप कसूरी मेथी (किंवा ताजी बारीक चिरलेली मेथी)
१/२ चमचा ओवा, १/२ चमचा जिरे, १/२ चमचा कुटलेली काळी मिरी
२ चमचे तेल, चवीनुसार मीठ, पाणी.
कृती-
पिठामध्ये रवा, ओवा, जिरे, काळी मिरी, कसूरी मेथी, मीठ आणि तेलाचे मोहन घालून घट्ट पीठ मळून घ्या. पिठाचे छोटे गोळे करून मिडीयम जाडीच्या मठऱ्या लाटा किंवा हाताने दाबा. काटा चमच्याने (Fork) त्याला छोटे छिद्र पाडा जेणेकरून त्या फुगणार नाहीत. बेकिंग/एअर फ्रायर: १८०°C वर एअर फ्रायर किंवा ओव्हन प्री-हीट करून १२ ते १५ मिनिटे क्रिस्पी होईपर्यंत बेक करा. (किंवा नेहमीप्रमाणे मंद आचेवर तळूनही घेऊ शकता).
ALSO READ: दिवाळीच्या फराळाची खरी 'क्वीन' चकली; मग जिभेवर रंगणाऱ्या कुरकुरीत चकलीचे हे काही खास प्रकार
खास टिप्स:रंग आणि फ्लेवर: फराळात कृत्रिम रंगांऐवजी बीटचा रस, केसर किंवा रोझ इमल्शनसारखे नैसर्गिक पर्याय वापरा.
स्टोरेज: फराळ पूर्णपणे थंड झाल्यावरच हवाबंद डब्यात भरून ठेवा, ज्यामुळे तो जास्त दिवस कुरकुरीत राहतो.

