रविवार, 12 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. ग्लासातल्या ग्लासात
Written By वेबदुनिया|

आंबा मधाच सरबत

साहित्य- २ कैऱ्याची साल, अर्धी कैरी, ५ चमचे साखर, ४ मोठे चमचे मध, पुदिन्याची पान, २ वेलेपाणी वेलेपाणी व बर्फ.

कृती- कैऱ्या धुवून घ्या. त्याची साल बारीक चिरुन मिक्सरमध्ये टाका. त्यात कैरीही बारीक बारीक चिरून मिक्सरमध्ये टाकून सर्व बारीक करा व थोडे पाणी टाकून मिसळून गाळणीने गाळून घ्या. गाळलेल्या रसात मध घाला व तो चमच्याने व्यवस्थित मिसळा. त्यात पुदिन्याची पान व बर्फ वेळेवर टाकून सरबत सर्व्ह करा. वरील वेळेवर करण्याची सरबत झालीत.