रविवार, 12 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. ग्लासातल्या ग्लासात
Written By वेबदुनिया|

कोल्ड खीरा सूप

ND
साहित्य : 250 ग्रॅम खीरा, 2 कप दही, 1 चमचा आलं-हिरवी मिरची पेस्ट, चवीनुसार मीठ, 1/2 चमचा काळे मिरे पूड, 1 चमचा लिंबाचा रस, पुदिनांची पानं.

कृती : सर्वप्रथम काकडी सोलून त्याचे मोठे मोठे काप करावे. नंतर दही, आलं-मिरची पेस्ट, मीठ, काळे मिरे पूड व काप केलेले काकडीचे तुकडे हे सर्व साहित्य एकजीव करून मिक्सरमधून काढून घ्यावे. नंतर त्या मिश्रणात 1 कप पाणी आणि लिंबाचा रस घालून परत एकदा फिरवावे. या सुपाला थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवावे. तयार सूप बाऊल्समध्ये घालून त्यावर बर्फाचा चुरा घालून सर्व्ह करावे.