रविवार, 12 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. ग्लासातल्या ग्लासात
Written By वेबदुनिया|

जिंजरमिंट मॉकटेल

ND
साहित्य : एक जुडी पुदिन्याची, आल्याचे तुकडे सोलून काप करून घेतलेले, दोन कप साखर, चार लिंबाचा रस, शेंदे मीठ, दोन लहान चमचे भाजलेले जिरे, 10-12 काळे मिरे, 2 लवंगा, 1 लहान तुकडा तेजपान, दोन मोठे चमचे मध व चुरा केलेला बर्फ.

कृती : सर्वप्रथम पुदिन्याच्या पानांना चांगल्याप्रकारे धुऊन घ्यावे. त्यात आलं, काळेमिरे, जिरं, मीठ, लवंगा, तेजपानं आणि कुटलेला बर्फ घालून मिक्सरमधून फिरवून घ्यावे. पाणी घालून घालून गाळून घ्यावे. जर मध आवडत असेल तर ते घालून थंड थंड सर्व्ह करावे. हे पेय तुम्ही बनवून सुद्धा ठेवू शकता.