रविवार, 12 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. ग्लासातल्या ग्लासात
Written By वेबदुनिया|

टोमॅटोचे सरबत

WD
साहित्य : टोमॅटो, साखर, मिरेपूड, मी‍ठ.

कृती : पिकलेले लाल टोमॅटो घेऊन त्यांची साल काढून टाकावी. नंतर हा गर कुस्कुरून घ्यावा किंवा चाळणीने गाळून घ्यावा. त्यात पुरेसे पाणी घालून ते पाणी पाच मिनिटे उकळावे. नंतर तो रस तसाच घेऊन किंवा गाळून त्यात चवीप्रमाणे साखर, थोडी मिरेपूड व चवीपुरते मीठ घालावे. पाहिजे असल्यास बर्फ घालून प्यावयास द्यावे. हे सरबत चविष्ट, पौष्टिक व उत्साहवर्धक आहे.