- लाईफस्टाईल
» - खाद्य संस्कृती
» - ग्लासातल्या ग्लासात
पिनाकोलाडा
- जयश्री
साहित्य : दोन कप अननसाचा रस, दोन कप नारळाचे दूध, थोडे तुकडे अननसाचे, दोन मोठे चमचे मध, बर्फाचा चुरा. कृती : सर्व साहित्य एकत्र करून घुसळावे व उंच ग्लासमध्ये द्यावे. त्यात अननसाचे बारीक तुकडे वरून घालावेत.