शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. ग्लासातल्या ग्लासात
Written By
Last Modified: गुरूवार, 8 एप्रिल 2021 (10:19 IST)

Immunity-Boosting Beverages बदाम शेक

सामुग्री
4 कप बदाम मिल्क 
खजूर
2 मोठे चमचे वेलची पूड 
2 टीस्पून खसखस 
1 टीस्पून बडीशेप
अर्धा लहान चममा काळेमीर पूड
जरासं केशर 
बारीक कापलेला पिस्ता, बदाम
 
कृती
दूध उकळून त्यात केशर आणि खजूर टाका. सर्व मसाल्याची पावडर तयार करुन दूधात मिसळून घ्या. नंतर गाळून 1 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्या. नंतर सुखे मेवे घालून गार्निश करुन सर्व्ह करा.